रोजगार व अप्रेंटिसशिप मेळावा २०२६
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग व मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व अप्रेंटिसशिप मेळावा (तांत्रिक पदांकरिता) आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याद्वारे तांत्रिक शिक्षण पूर्ण केलेल्या युवक-युवतींना नामांकित उद्योगांमध्ये प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे रोजगार व अप्रेंटिसशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग, मुंबई,




















